Photo of Potato Pakode by Bharti Kharote at BetterButter
481
3
0.0(0)
0

बटाटा भजी

Jul-14-2018
Bharti Kharote
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा भजी कृती बद्दल

बटाटा भजी पारंपारिक सर्वञ लोकप्रिय पाककृती आहे. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. एक मध्यम आकाराचा बटाटा
  2. एक कप बेसन पीठ
  3. एक चमचा लाल तिखट
  4. पाव चमचा ओवा हिंग जीरे पूड
  5. चवीनुसार मीठ
  6. चिमूटभर खायचा सोडा
  7. आवश्यकतेनुसार पाणि
  8. दोन चमचे कोथिंबीर
  9. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. एका वाडग्यात बेसन पीठ घ्या. .त्यात लाल तिखट ओवा हिंग मीठ जीरे पूड कोथिंबीर घाला..
  2. आवश्यकतेनुसार पाणि घालून बॅटर तयार करा
  3. पॅन मध्ये तेल तापत ठेवा. .
  4. तोपर्यंत खीसनीने बटाटा चिप्स करून घ्या. .
  5. एक एक चिप्स पिठात बुडवून पॅन मध्ये तेलात सोडा. .आणि भजी तळून घ्या. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर