मुख्यपृष्ठ / पाककृती / मुळ्याच्या पानाचे थालीपीठ

Photo of Reddish leaves thalipith by Renu Chandratre at BetterButter
527
4
0.0(0)
0

मुळ्याच्या पानाचे थालीपीठ

Jul-14-2018
Renu Chandratre
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुळ्याच्या पानाचे थालीपीठ कृती बद्दल

मुळ्या चे पानांचे चुरचुरीत , चविष्ट पौष्टिक थालीपीठ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. ज्वारीचे पीठ १/२ वाटी
  2. तांदुळाचे पीठ १/२ वाटी
  3. बेसन २-४ चमचे
  4. मूल्याचा पाला बारीक चिरून २ वाटी
  5. बारीक चिरलेला कांदा १ मोठा चमचा ( ऐच्छिक)
  6. ओवा १ चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. हळद - तिखट चवीनुसार
  9. तीळ २ चमचे
  10. तेल शेलो फ्राय काराय साठी

सूचना

  1. सर्वप्रथम इका भांड्यात सर्व साहित्य एकत्र करा आणि व्यवस्थित एकजीव करावे
  2. नेहमी प्रमाणे तावावर किंवा हातावर थालीपीठ थापावे
  3. दोनी बाजूने भाजून घ्यावे आणि तेल सोडावे
  4. खरपूस झाले की मुळ्याचे थालीपीठ खाएला तयार
  5. दही, चटणी, सॉस सोबत सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर