मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स व्हेज भजिया

Photo of Mix Veg Fritters by Renu Chandratre at BetterButter
358
4
0.0(0)
0

मिक्स व्हेज भजिया

Jul-14-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स व्हेज भजिया कृती बद्दल

मिश्र भाज्या घालून केलेले कुरकुरीत भजे , चहा कॉफी बरोबर मज्जा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • इंडियन
  • व्हिस्कीन्ग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. बेसन २ वाटी
  2. तांदूळ पीठ १ मोठा चमचा
  3. बारीक चिरून कांदा २
  4. बारीक चिरलेला फ्लॉवर २ मोठे चमचे
  5. बारीक चिरलेला पालक २ मोठे चमचे
  6. बारीक चिरलेला बटाटा १-२
  7. ओवा १ चमचा
  8. हिरव्या मिर्ची चे तुकडे ३-६ चमचे
  9. हळद, तिखट, मीठ चवीनुसार
  10. तेल भजे डीप फ्राय कराय साठी

सूचना

  1. सर्वप्रथम एका भांड्यात सर्व साहित्य घ्या
  2. व्यवस्थित मिक्स करा , आणि ५ मिनिटे झाकून ठेवा
  3. पाणी घालू नये
  4. तेल तापत ठेवा
  5. गरम तेलात, लहान लहान भजी खरपूस सोनेरी रंगावर तळून घ्यावेत
  6. गरमागरम चहा कॉफी सोबर सर्व्ह करावे , मिक्स व्हेज भजिया

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर