Photo of Shankarpali by Arya Paradkar at BetterButter
812
1
0.0(0)
0

शंकरपाळी

Jul-15-2018
Arya Paradkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शंकरपाळी कृती बद्दल

काहीही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो /मिश्रणात मावेल तेवढा
  2. 1 वाटी साखर
  3. 1 वाटी साजूक तूप
  4. 1 वाटी दूध
  5. 1 चमचा वेलची पूड
  6. 1 चिमुटभर मीठ
  7. तळण्यासाठी तूप / तेल

सूचना

  1. प्रथम दूध ,तुप व साखर एकत्र करून चांगले उकळून घ्यावे
  2. नंतर त्यात मावेल ऐवढा मैदा व चिमूटभर मीठ घालून चांगले एकजीव होईपर्यंत भिजवून व मळून घ्यावे
  3. 1/2 झाकून ठेवावे
  4. नंतर त्याचे गोळे करून घ्यावे
  5. 1 गोळा घेऊन लाटुन त्या वर तूप व मैदा एकत्र करून केलेले साटन लावून त्याची त्रिकोणी घडी घालणे
  6. त्रिकोणी घडी जरा जाडसर लाटून कटर ने कापून घ्यावे
  7. तूप गरम करून मंद आचेवर तळून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर