बाजरी पिठाचे हेल्दी मन्चुरिअन | Bajari pithache healthy manchurian Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Bajari pithache healthy manchurian recipe in Marathi,बाजरी पिठाचे हेल्दी मन्चुरिअन, Pranali Deshmukh
बाजरी पिठाचे हेल्दी मन्चुरिअनby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

बाजरी पिठाचे हेल्दी मन्चुरिअन recipe

बाजरी पिठाचे हेल्दी मन्चुरिअन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bajari pithache healthy manchurian Recipe in Marathi )

  • 1 कप बाजरीचे पीठ
  • 1/2 कप मोड आलेले मूग
  • 1/2 कप मेथीची पान
  • 1 tbs अद्रक लसूण पेस्ट
  • 1 कांदा बारीक कापून
  • 2 हिरव्या मिरच्या कापून
  • 1/4 tbs हिंग
  • 1 tbs मोहरी
  • 1 tbs जिरे
  • 1 tbs तेल
  • 1/2 tbs हळद
  • 1 tbs तिखट
  • 1 tbs लिंबाचा रस
  • 1 tbs साखर .

बाजरी पिठाचे हेल्दी मन्चुरिअन | How to make Bajari pithache healthy manchurian Recipe in Marathi

  1. पिठात मीठ घाला आणि कोमट पाण्याने पीठ घट्ट भिजवून घ्या .
  2. 5 मिनिट झाकून ठेवा आता हाताला थोडं तेल लावून पिठाचे छोटे छोटे बॉल करा .
  3. आता हे बॉल इडली पात्रात 20 मिनिट स्टीम करून घ्या .
  4. कढईत तेल टाका तेल तापलं कि मोहरी जिरे हिंग घाला कांदा लसूण अद्रक छान परतवून घ्या
  5. तिखट मीठ हळद घाला
  6. आता मोड आलेले मूग घाला
  7. आता मेथी घाला आणि छान मिक्स करून घ्या .
  8. थोडं पाणी घालून झाकण ठेवून 5 मिनिट शिजू द्या
  9. आता वाफवलेले बाजरी पिठाचे बॉल घाला
  10. लिंबाचा रस साखर घालून मिक्स करा 5 मिनिट झाकण ठेवून वाफ काढा .
  11. कोथिंबीर भुरभुरून सर्व्ह करा .

My Tip:

तुम्ही बाजरी ऐवजी तांदूळ किंवा ज्वारीचं पीठ वापरू शकता .

Reviews for Bajari pithache healthy manchurian Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती