मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारी आणि ओट्स बिस्किट

Photo of Jowar flour cookies by Manisha Sanjay at BetterButter
1183
2
0.0(0)
0

ज्वारी आणि ओट्स बिस्किट

Jul-15-2018
Manisha Sanjay
45 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारी आणि ओट्स बिस्किट कृती बद्दल

झटपट होणारे बिस्किटे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. ज्वारी चे पीठ - ६० ग्राम
  2. ओट्स पावडर - ४० ग्राम
  3. गुळ पावडर - ५५ ग्राम
  4. कोको पावडर - ५ ग्राम
  5. बेकिंग पावडर - १/२ टीस्पून
  6. तूप - ५० ग्राम

सूचना

  1. तूप चांगले फेटून घ्यावे.
  2. त्यात बाकिचे साहित्य घालून चांगले मिक्स करून घ्या.
  3. छोटे छोटे बिस्किट बनवून बेकिंग ट्रे मधे ठेवा. त्या वर + असा कट द्या.
  4. ट्रे १/२ तास फ्रीज मध्ये ठेवून द्या.
  5. ओवण १८० डिग्री सेल्सिअस ला प्रिहीट करून घ्या.
  6. बिस्किटे १८० डिग्री सेल्सिअस ला १५-२० मिनिटे बेक करून घ्या.
  7. थोडे थंड झाल्यावर बेकिंग ट्रे मधून काढून जाळीदार ट्रे मध्ये थंड करायला ठेवावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर