गव्हाच्या पीठाचे चॉकलेट नानकटाई | Whole wheat flour nankatai Recipe in Marathi

प्रेषक Manisha Sanjay  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Whole wheat flour nankatai recipe in Marathi,गव्हाच्या पीठाचे चॉकलेट नानकटाई, Manisha Sanjay
गव्हाच्या पीठाचे चॉकलेट नानकटाईby Manisha Sanjay
  • तयारी साठी वेळ

    40

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

2

0

गव्हाच्या पीठाचे चॉकलेट नानकटाई recipe

गव्हाच्या पीठाचे चॉकलेट नानकटाई बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Whole wheat flour nankatai Recipe in Marathi )

  • गव्हाचे पीठ - ९५ ग्राम
  • कोको पावडर - ५ ग्राम
  • बेसन - १० ग्राम
  • पिठी साखर - ६५ ग्राम
  • तूप - ८० ग्राम
  • दूध - १-२ टीस्पून (गरजे नूसार)

गव्हाच्या पीठाचे चॉकलेट नानकटाई | How to make Whole wheat flour nankatai Recipe in Marathi

  1. तूप आणि पिठीसाखर एकत्र करून चांगले फेटून घ्या.
  2. त्यात दूध सोडून सगळे साहित्य एकत्र करून घ्या.
  3. छोटे छोटे गोळे करून बेकिंग ट्रे मध्ये ठेवा. गोळ्यांना वरून + चे कट द्या.
  4. ट्रे १/२ तास फ्रीज मध्ये ठेवून द्या.
  5. ओवण १९० डिग्री सेल्सिअस ला प्रिहीट करून घ्या.
  6. १९० डिग्री सेल्सिअस ला नानकटाई १५/२० मिनिटे बेक करून घ्या.
  7. थोडे थंड झाल्यावर नानकटाई बेकिंग ट्रे मधून काढून जाळीदार ट्रे वर ठेवून थंड होऊ द्या.

My Tip:

जर पीठ एकत्र होउन गोळा होत नसेल तर १-२ टीस्पून दूध घालून मिक्स करून घ्या.

Reviews for Whole wheat flour nankatai Recipe in Marathi (0)