मुख्यपृष्ठ / पाककृती / भाकरीचा पिझ्झा

Photo of Jawar Roti pizza by Arya Paradkar at BetterButter
763
1
0.0(0)
0

भाकरीचा पिझ्झा

Jul-15-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाकरीचा पिझ्झा कृती बद्दल

काहीही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेले भाकरी 2
  2. 1 बारीक चिरलेला टोमॅटो
  3. 1 बारीक चिरलेला कांदा
  4. 2-3 चमचे हिरवी पुदिन्याची चटणी
  5. 2-3 चमचे साँस
  6. 1/2 वाटी फरसाण
  7. सजावटीसाठी कोथिंबीर, डाळींब ,चिज

सूचना

  1. प्रथम तव्यावर बटर टाकून भाकरी शेकून घेणे
  2. नंतर त्यावर चटणी सॉस लावून घेणे
  3. त्यावर चिरलेला कांदा, टोमॅटो घालून वर डाळिंब, कोथिंबीर, चीज किसून घालणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर