मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचे मोमोज

Photo of Momos(fasting) by Manasvi Pawar at BetterButter
763
1
0.0(0)
0

उपवासाचे मोमोज

Jul-15-2018
Manasvi Pawar
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचे मोमोज कृती बद्दल

मला सूचलेला एक वेगळा पदार्थ नक्की करून बघा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 1

  1. १/२ वाटी शिंगाडा पीठ
  2. एक छ़ोटी वाटी पनीर किसून
  3. दोन चमचे दाण्याचा कूट
  4. एक मध्यम बटाटा किसून
  5. एक चमचा हिरवी मिरची पेस्ट
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल एक चमचा फोडणी साठी
  8. कोथिंबीर दोन चमचे चिरून

सूचना

  1. शिंगाड्याच्या पीठात थोडं पाणी आणि मीठ घालून पीठ मळून घ्यावे
  2. बटाटा सोलून किसून स्वच्छ धुवून घ्या पनीर किसून घ्या
  3. आता एका भांड्यात एक चमचा तेल घालून त्यामध्ये मिरची पेस्ट घालून परतावे
  4. आता बटाट्याचा कीस आणि दाण्याचा कूट घालून एक इ काढावी
  5. मीठ आणि किसलेले पनीर घालून पुन्हा एक वाफ काढावी
  6. गॅस बंद करून कोथिंबीर घालून एकत्र करावे आणि थोडे थंड होऊ द्यावे
  7. आता पीठाच्या पारया करून त्यात सारण भरावे आणि मोमोज चांगले आकार द्यावा
  8. आता तयार मोमोज एका चाळणीत ठेवून ते वीस मिनिटे वाफवून घ्यावेत
  9. थोडे थंड झाल्यावर चटणी बरोबर खाण्यास द्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर