Photo of Roll Samosa by Rhiya Haldar at BetterButter
1019
3
0.0(0)
0

रोळ समोसा

Jul-15-2018
Rhiya Haldar
10 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रोळ समोसा कृती बद्दल

नवीन प्रकारचे रोळ समोसा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 5

  1. मैदा 2 कप
  2. बेसन 3 मोठा चमचा
  3. मीठ चवीपुरते
  4. तेल 1 ते दीड चमचा
  5. ओवा 1 मोठा चमचा
  6. पाणी
  7. सारणासाठी:
  8. बटाटे भाजी 1 कप मॅश
  9. तिळ 1/2 मोठा चमचा
  10. खसखस 1/2 मोठा चमचा
  11. आले किसून 1 मोठा चमचा
  12. लसूण पेस्ट 1 ते दीड चमचा
  13. लाल तिखट 3 मोठा चमचा
  14. पिठीसाखर 1 मोठा चमचा
  15. गरम मसाला 1/2 मोठा चमचा
  16. मिठ चवीपुरते

सूचना

  1. मैदा आणि बेसन एकत्र करून त्यात मिठ आणि ओवा घालावा। तेल गरम करून पीठात घालावे आणि पाणी घालून घट्ट मळून घ्यावे। आणि झाकून 15- 20 मिनिटे बाजूला ठेवावे।
  2. सर्व प्रथम तिळ आणि खसखस तव्यावर थोडी भाजून घ्यावी।
  3. सारणासाठी दिलेले सर्व पदार्थ एकत्र करून 1 चमचा तेलावर थोडे परतून घ्यावे।
  4. सारण तयार झाल्यावर भिजवलेल्या मैद्याची एक पातळ पोळी करून 1-2 चमचे सारण त्यावर समान पसरावे। आणि घट्ट रोल करावा।
  5. सुरीने 2 इंच आकाराचे तूकडे करावे। आणि थोडा मैदा भुरभुरवून लाटावे।
  6. गरम तेला मध्ये गोल्डन ब्राउन तळुन घ्यावेत।
  7. सॉस आणि चटणी संग सर्व्ह करा।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर