घोसाळ्याचे पकोडे | Sponge Gourd Pakode Recipe in Marathi

प्रेषक Chhaya Paradhi  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Sponge Gourd Pakode recipe in Marathi,घोसाळ्याचे पकोडे, Chhaya Paradhi
घोसाळ्याचे पकोडेby Chhaya Paradhi
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

घोसाळ्याचे पकोडे recipe

घोसाळ्याचे पकोडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sponge Gourd Pakode Recipe in Marathi )

  • घोसाळी २
  • चणाडाळीचे पिठ १कप
  • तांदळाचे पिठ २च
  • तिखट १च
  • हिंग १/८
  • सोडा १/८
  • मिठ चविनुसार
  • तेल १कप

घोसाळ्याचे पकोडे | How to make Sponge Gourd Pakode Recipe in Marathi

  1. घोसाळी धुवुन गोल चकत्याकापा
  2. बाऊल मध्ये चणाडाळीचे पिठ घ्या
  3. त्यात तांदळाचे पिठ टाका
  4. हिंग टाका
  5. तिखट टाका
  6. मिठ टाका
  7. सोडा टाका
  8. पाणी टाकुन बॉटर बनवा
  9. बॉटर मध्ये घोसाळ्या चकत्या टाका
  10. बॉटर मध्ये चकत्या बुडवुन तेलात टाका
  11. चकत्या दुसर्या बाजुन तळा
  12. तयार पकोडे डिश मध्ये सर्व करा

My Tip:

पकोडे तळताना सोडा बॉटर मध्ये टाका

Reviews for Sponge Gourd Pakode Recipe in Marathi (0)