कोबी, गाजर वडी | KOBI GAJAR VADI Recipe in Marathi

प्रेषक आदिती भावे  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • KOBI GAJAR VADI recipe in Marathi,कोबी, गाजर वडी, आदिती भावे
कोबी, गाजर वडीby आदिती भावे
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

1

0

कोबी, गाजर वडी recipe

कोबी, गाजर वडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make KOBI GAJAR VADI Recipe in Marathi )

  • कोबी बारीक चिरलेला - 1 वाटी
  • गाजर किसून - अर्धी वाटी
  • कोथींबीर - पण वाटी
  • बेसन - 1 वाटी
  • तांदळाचे पीठ - अर्धी वाटी
  • बारीक रवा - 1 चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तिखट आवडीनुसार
  • गरम मसाला - 1 चमचा
  • तेल तळण्यासाठी

कोबी, गाजर वडी | How to make KOBI GAJAR VADI Recipe in Marathi

  1. चिरलेला कोबी, किसलेले, गाजर, कोथिंबीर एकत्र करुन घ्या त्यात मिठ, तिखट , मसाला घालून मिक्स करा याला पाणी सुटेल मग त्यात बेसन (चणा डाळ पीठ), तांदूळ पिठ, रवा घालून मिक्स करा एका कुकरच्या डब्याला तेल लावून हे मिश्रण त्यात थापून घ्यावे शिट्टी काढून 10 मिनिटे वाफवून घ्या गार झाल्यावर वड्या कापून घ्या तेल गरम करून त्यात तळून घ्या टेस्टी वडी तयार

My Tip:

शक्यतो पाणी लागत नाही , कोबी मुले नीट खात नाहीत, अश्या प्रकारे ती आवडीने खातात . तळण्या ऐवजी शॅलो फ्राय करू शकतो

Reviews for KOBI GAJAR VADI Recipe in Marathi (0)