गोडपुरी | Godpu Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Godpu recipe in Marathi,गोडपुरी, Maya Ghuse
गोडपुरीby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

गोडपुरी recipe

गोडपुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Godpu Recipe in Marathi )

  • गूळ अर्धी वाटी
  • कणीक 1 वाटी
  • बेसन पाव वाटी
  • सूंठ पावडर पाव चमचा
  • विलायची पावडर पाव चमचा
  • खसखस 1 चमचा
  • तेल 2 वाट्या तळणासाठी

गोडपुरी | How to make Godpu Recipe in Marathi

  1. वाटग्यात पाणी घेवून त्यात गूळ विरघळून घेतला
  2. सूंठ पावडर, विलायची पावडर, बेसन, कणिक टाकून मळून ठेवले
  3. अर्ध्या तासाने पोळपाटावर खसखस टाकून त्यावर गोळा ठेवून पुर्या लाटून घेतल्या
  4. गरम तेलात तळून घेतल्या

My Tip:

गूळ चांगला विरघळून घ्यावा, पाणी थोडसं कोमट केल्यास लगेच विरघळतो

Reviews for Godpu Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo