BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / थेपला

Photo of Thepla by Maisha Kukreja at BetterButter
264
526
0(0)
2

थेपला

Jul-08-2015
Maisha Kukreja
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • टिफिन रेसिपीज
  • गुजरात
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी गव्हाचे पीठ
  2. 2 मोठे चमचे सुकलेली मेथीची पाने
  3. अर्धी जुडी ताज्या मेथीची पाने
  4. 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या
  5. अर्धा मोठा चमचा दही
  6. तूप
  7. मीठ चवीनुसार
  8. 3/4 वाटी बेसन
  9. अर्धा लहान चमचा किसलेले आले

सूचना

  1. एका वाडग्यात गव्हाचे पीठ, बेसन, सुकी मेथी, आले आणि ताजी मेथी एकत्र करा.
  2. यात दही आणि पाणी घालून मऊ पीठ मळा.
  3. कणिकेचे लहान लहान गोळे बनवा. आणि याच्या पोळ्या लाटून घ्या.
  4. तवा गरम करा आणि त्यावर तूप किंवा तेल घालून थेपले ठेवा आणि शिजवा.
  5. दोन्ही बाजूंनी बदामी होईपर्यंत शिजवा.
  6. गरमगरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर