मुख्यपृष्ठ / पाककृती / राजगिरा पीठाचे नानकटाई

Photo of Rajgira flour nankatai by Manisha Sanjay at BetterButter
852
1
0.0(0)
0

राजगिरा पीठाचे नानकटाई

Jul-15-2018
Manisha Sanjay
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजगिरा पीठाचे नानकटाई कृती बद्दल

उपवास स्पेशल पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. राजगिरा पीठ - १०० ग्राम
  2. पिठी साखर - ६० ग्राम
  3. तूप - ५० ग्राम
  4. सुंठ पावडर - १/२ टीस्पून

सूचना

  1. तूप आणि पिठीसाखर एकत्र करून चांगले फेटून घ्या.
  2. त्यात राजगिरा पीठ, सुंठ पावडर घालुन मिक्स करून घ्या.
  3. छोटे छोटे गोळे करून बेकिंग ट्रे मध्ये ठेवा. त्यावर + असा कट द्या.
  4. बेकिंग ट्रे फ्रिज मध्ये १५-२० मिनिटे ठेवून द्या.
  5. ओवण १९० डिग्री सेल्सिअस ला प्रिहीट करून घ्या.
  6. १९० डिग्री सेल्सिअस ला १५-२० मिनिटे नानकटाई बेक करून घ्या.
  7. नानकटाई २०-२५ मिनिटे ट्रे मध्येच थंड होऊ द्या.
  8. नंतर जाळीदार स्टँड वर काढून ३०-४० मिनिटे थंड होऊ द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर