कढी भजी | Kadhi bhaji Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Kadhi bhaji recipe in Marathi,कढी भजी, Maya Ghuse
कढी भजीby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

0

0

कढी भजी recipe

कढी भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kadhi bhaji Recipe in Marathi )

  • कढी 1वाटी
  • हिरवी मिरची 4-5
  • आल लसूण पेस्ट 1 चमचा
  • चना डाळ अर्धी वाटी -भिजलेली
  • तूर डाळ अर्धी वाटी -भिजलेली
  • मूग डाळ अर्धी वाटी -भिजलेली
  • तेल 2 वाट्या

कढी भजी | How to make Kadhi bhaji Recipe in Marathi

  1. सर्व डाळी मिक्सरमधून बारीक वाटून घेतल्या
  2. कढईत तेल तापवून त्यात पकोडे तळून घेतले
  3. कढी गरम करून त्यात पकोडे टाकून सर्व्ह केले

My Tip:

वाढायच्या 5 मी. आधी भिजत घालावे

Reviews for Kadhi bhaji Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo