धिरडे | Dhirde Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Dhirde recipe in Marathi,धिरडे, Maya Ghuse
धिरडेby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

2

0

धिरडे recipe

धिरडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dhirde Recipe in Marathi )

  • तांदळाचं पीठ 1 वाटी
  • बेसन अर्धी वाटी
  • हळदं अर्धा चमचा
  • जिरं अर्धा चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल 4 चमचे

धिरडे | How to make Dhirde Recipe in Marathi

  1. बाउलमध्ये तांदळाचे पीठ, बेसन, जिरं, हळद, मीठ टाकून कोमट पाण्याने भिजवून ठेवले
  2. 20 मी. ने गरम तव्यावर तेल टाकून भिजलेल्या पीठाचे धिरडे करून घेतले
  3. दोन्ही बाजूने तेल टाकून शिजवले
  4. वर्हाडी ठेच्याबरोबर वाढली

My Tip:

कोमट पाण्याने पीठ भिजवून ठेवावे

Reviews for Dhirde Recipe in Marathi (0)