मुख्यपृष्ठ / पाककृती / साबूदाणा पीठाचे बॉल्स्

Photo of Sabudana Peethache bols by Maya Ghuse at BetterButter
411
2
0.0(0)
0

साबूदाणा पीठाचे बॉल्स्

Jul-15-2018
Maya Ghuse
25 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबूदाणा पीठाचे बॉल्स् कृती बद्दल

साबूदाणा पीठाचे बॉल्स्

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. साबूदाणापीठ 1 वाटी
  2. बटाटा 1
  3. शेंगादाणे कूट अर्धा वाटी
  4. हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा
  5. जिरं चिमूटभर
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल 2 वाट्या
  8. दही अर्धी वाटी

सूचना

  1. साबूदाणा भाजून मिक्सरमधून बारीक वाटून पीठ बनवून घेतले
  2. बटाटा किसून घेतला
  3. एका वाट्यात साबूदाणा पीठ, बटाटा किस, शेंगादाणे कूट, जिरं, हिरवी मिरची पेस्ट, मीठ टाकून मिसळून घेतलं
  4. बॉल्स् तयार करून तेल तापवून त्यात तळून घेतले
  5. दही टाकून सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर