कढी पकोडे | Kadhi Pakode Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Kadhi Pakode recipe in Marathi,कढी पकोडे, Bharti Kharote
कढी पकोडेby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    35

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

3

0

कढी पकोडे recipe

कढी पकोडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kadhi Pakode Recipe in Marathi )

  • कढी साठी. ..पाव लिटर ताक
  • तीन चमचे बेसन
  • फोडणी साठी तूप जीरे मोहरी आल लसूण पेस्ट कडीपता
  • चार पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून पाव चमचा हळद हिंग
  • दोन चमचे कोथिंबीर
  • एक चमचा गुळ
  • चवीनुसार मीठ
  • पकोडे साठी. ...
  • एक वाटी बेसन
  • पाव वाटी तांदुळाचे पीठ
  • पाव चमचा ओवा जीरे पूड
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार पाणि
  • तळण्यासाठी तेल

कढी पकोडे | How to make Kadhi Pakode Recipe in Marathi

  1. कढी साठी. ...एका वाडग्यात बेसन पीठ घ्या त्यात त्यात थोडे ताक टाकून पेस्ट बनवा..
  2. कढई मध्ये तेल टाकून जीरे मोहरी आल लसूण पेस्ट हिरव्या मिरच्या कडीपता हळद हिंग घाला. .
  3. त्यांत बेसन पिठाची पेस्ट घालून हलवावे
  4. लगेच उरलेले ताक घालून मीठ घालावे. .गुळ घालावे. .
  5. आणि 5 मी.पळीने हलवत राहावे. .वरून कोथंबीर घालावी. .
  6. पकोडे साठी. ...
  7. एका वाडग्यात बेसन पीठ घ्या. त्यांत ओवा तांदुळाचे पीठ मीठ घालून बॅटर बनवा..
  8. पॅन मध्ये तेल तापत ठेवा. .
  9. त्यात पकोडे तळून घ्या. ..
  10. आणि कढीत पकोडे टाकून सर्व करा. ..

My Tip:

फक्त ताकाची कढी करावी पाणी घालू नये. ..आंबट कढी चविष्ट लागते..

Reviews for Kadhi Pakode Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo