Photo of Patodi by Maya Ghuse at BetterButter
1312
2
0.0(0)
0

पाटोडी

Jul-15-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाटोडी कृती बद्दल

पाटोडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्टीमिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन 2 वाट्या
  2. तेल पाऊण वाटी
  3. तिखट 4 चमचे
  4. हळदं 1 चमचा
  5. धना पावडर अर्धा चमचा
  6. गरम मसाला अर्धा चमचा
  7. आल लसूण पेस्ट 1 चमचा
  8. कांदा 1 चिरून
  9. कोथिंबीर
  10. मीठ चवीनुसार
  11. साखर चिमूटभर
  12. खसखस 1 चमचा
  13. खोबरा किस 3 चमचे
  14. मिरं पूड पाव चमचा
  15. टमाटे पेस्ट अर्धी वाटी

सूचना

  1. कढईत तेल तापवून त्यात बेसन भाजून घेतले त्यात जिरं, तिखट, हळद, मीठ टाकून परतले नंतर गरम पाणी टाकून वाफ घेतली
  2. पीठ घट्ट झाल्यावर ताटाला तेल लावून त्यात मिश्रण ओतून एकसारखे थापले वरून खोबरा किस, कोथिंबीर व खसखस टाकून थापले व वड्या पाडल्या
  3. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा टाकला आलं लसूण पेस्ट टाकली,मिरंपूड, तिखट हळदं धना पावडर, गरम मसाला, टमाटे पेस्ट, मीठ टाकून परतले व गरम पाणी टाकून उकळवून घेतले कोथिंबीर घातली
  4. प्लेटमध्ये वडी ठेवून त्यावर रस्सा टाकून सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर