मुख्यपृष्ठ / पाककृती / कोथिंबीर वडी

Photo of Corainder vadi by Bharti Kharote at BetterButter
510
2
0.0(0)
0

कोथिंबीर वडी

Jul-15-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोथिंबीर वडी कृती बद्दल

पारंपरिक आणि लोकप्रिय पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्टीमिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तीन वाटी कोथिंबीर चिरलेली
  2. एक वाटी बाजरीचे पीठ
  3. एक चमचा लाल तिखट
  4. चवीनुसार मीठ
  5. आवश्यकतेनुसार पाणि
  6. तेल
  7. जीरे एक चमचा
  8. एक चमचा गरम मसाला

सूचना

  1. एका वाडग्यात बाजरीचे पीठ घ्या त्यात कोथिंबीर लाल तिखट हळद मीठ घालून गोळा मळून घ्या. .
  2. त्याचे लांब आकाराचे कटलेट बनवा आणि कूकर मध्ये वाफायला ठेवून द्या. .
  3. कूकर ची शिट्टी काढून घ्या 15मी.वाफवून घ्या. .
  4. गार झाल्या वर चाकू ने वड्या कापून घ्या
  5. पॅन मध्ये तेल तापत ठेवा त्यात जीरे टाका. .गरम मसाला टाका त्यात वड्या टाकून चांगल परतवून घ्या.
  6. आणि गरमागरम सर्व्ह करा. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर