मुख्यपृष्ठ / पाककृती / शिमला मसाला आणि चपाती

Photo of SHIMAla masala by Priyanka Gend at BetterButter
700
3
0.0(0)
0

शिमला मसाला आणि चपाती

Jul-16-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिमला मसाला आणि चपाती कृती बद्दल

मस्त टिफिन डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 शिमला
  2. 1 टोमॅटो
  3. मीठ
  4. तिखट
  5. आलं लसूण पेस्ट
  6. तेल
  7. जिरे
  8. हळद

सूचना

  1. टोमॅटो व शिमला चिरून घ्या
  2. पॅन मध्ये तेल घालून चेरलेल भाजी घाला मस्त परतून घ्या
  3. आलं लसूण पेस्ट मसाला तिखट हळद जिरे घाला व परत परतून घ्या
  4. पाण्याचा शिंतोडे घालून झाकून ठेवा
  5. जाळी भाजी तयार
  6. चपाती बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर