मिनी इडली | Mini idli Recipe in Marathi

प्रेषक Sharwari Vyavhare  |  16th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Mini idli recipe in Marathi,मिनी इडली, Sharwari Vyavhare
मिनी इडलीby Sharwari Vyavhare
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

मिनी इडली recipe

मिनी इडली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mini idli Recipe in Marathi )

  • तांदुळ ३ कप
  • उडीद दाळ १ कप
  • साखर चवीला
  • मिठ चवीला
  • जिरे पावडर चवीला

मिनी इडली | How to make Mini idli Recipe in Marathi

  1. सकाळी दाळ व तांदुळ वेगवेगळे भिजत घाला
  2. रात्री मिक्सर मधून काढा
  3. तांदुळ व दाळ एकत्र करा
  4. रात्र भर पिठ रूबत ठेवा
  5. दुसरे दिवशी पिठामध्ये साखर, मिठ, जिरे पावडर घालून मिक्स करा
  6. इडली पात्रा मध्ये पाणी घाला
  7. मिनी इडलीचा साचाला तेल लावा
  8. इडली साचा मध्ये इडली पिठ घाला
  9. हा साचा इडली पात्रा मध्ये ठेवून झाकण लावा
  10. साधारण मध्यम गॅसवर १० मि इडली वाफून घ्या

My Tip:

थंडीच्या दिवसामध्ये पिठ गरम जागी रूबायला ठेवा, जर पिठ रुबलेच नाही तर थोडा खायचा सोडा इडली करते वेळी पिठामध्ये टाका

Reviews for Mini idli Recipe in Marathi (0)