मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी ब्रिँजल वेज पिज्जा

Photo of Methi Brinjal Veg Pizza by samina shaikh at BetterButter
379
3
5.0(0)
0

मेथी ब्रिँजल वेज पिज्जा

Jul-16-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी ब्रिँजल वेज पिज्जा कृती बद्दल

सगळ्यांना आवडेल अशी नवीन व टेस्टि पिज्जा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 5

  1. पिज्जा बेस 3
  2. अर्धी वाटी टोम्याटो सॉस
  3. 2चमचे सोया सॉस
  4. 4चीज़ क्यूब्स
  5. मीठ
  6. अर्धी वाटी शिमला मिरची (बारीक चिरून)
  7. अर्धी वाटी कोबी (बारीक चिरून )
  8. अर्धी वाटी वांगे (बारीक चिरून)
  9. अर्धी वाटी मेथी(चिरून)
  10. अर्धी वाटी फ्लॉवर (बारीक चिरून)
  11. मिक्स हब्स(आवडीनुसार)
  12. 3चमचे बटर
  13. 2चमचे तेल
  14. 4हिरव्या मिरच्या(बारीक चिरून)

सूचना

  1. कढईत 2चमचे तेल घाला
  2. त्यात 1चमचा बटर घाला
  3. मिरची घाला व मेथी घाला
  4. आता भाज्या व मीठ घालून परतून घ्या
  5. सोया सॉस मीठ टोम्याटो सॉस घालून परता
  6. नीट मीक्स करा
  7. प्यान वर थोडे बटर घालून पसरवा त्यावर पिज्जा बेस ठेवा
  8. त्यावर सॉस लावा व वरील भाज्याचे मिश्रण पसरवा
  9. 2mint झाकून ठेवा
  10. मीक्स हब्स स्प्रेड करा
  11. वरुन चीज़ किसून घाला
  12. व सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर