मेदूवडा | MEDUVADA Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  16th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • MEDUVADA recipe in Marathi,मेदूवडा, Deepa Gad
मेदूवडाby Deepa Gad
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

4

0

मेदूवडा recipe

मेदूवडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make MEDUVADA Recipe in Marathi )

  • १ कप उडीद डाळ
  • तांदूळ १ च
  • अर्धा इंच आलं
  • हिरवी मिरची ३-४
  • कढीपत्ता १० पाने
  • तळण्यासाठी तेल

मेदूवडा | How to make MEDUVADA Recipe in Marathi

  1. उडीद डाळ व तांदूळ ५ तास पाण्यात भिजवा
  2. मिक्सरमधून पाणी न घालता पेस्ट बनवा
  3. भांड्यात काढून त्यात चिरलेलं प्रत्येकी आलं, हिरवी मिरची, कढीपत्ता सर्व चिरून घाला
  4. हाताने ५ मिनिटे फेटत रहा
  5. तेल तापवत ठेवा
  6. एक भांड्यात पाणी घ्या
  7. त्या पाण्यात हात बुडवून मग पेस्ट हातावर घेऊन अंगठयाने मध्ये भोक पाडून तेलात सोडा
  8. ब्राउन होईपर्यंत तळा
  9. चटणीबरोबर सर्व करा

Reviews for MEDUVADA Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती