मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटाभाजी डोसा

Photo of Btatabhaji dosa. by Anita Bhawari at BetterButter
382
1
0.0(0)
0

बटाटाभाजी डोसा

Jul-16-2018
Anita Bhawari
25 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटाभाजी डोसा कृती बद्दल

लहान मुलांना डोसा खुप आवडतात.

रेसपी टैग

  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदुळ 1 किलो
  2. सफेद उडीद डाळ पाव किलो
  3. मीठ
  4. उकडून घेतलेल बटाटा
  5. तेल
  6. हिरवी मिरची
  7. कढीपत्ता कोथिंबीर मोहरी जिरे हळद हिंग
  8. पाणी
  9. कांदा बारीक चिरलेला

सूचना

  1. तांदुळ व डाळ चककीतुन रवाळ पिठ काढून आणने
  2. मीठ व पाणी टाकून पिठ 10 मिनिट भिजवून ठेवावेत
  3. कुकरमध्ये बटाटा ऊकडवुन घेऊन थंड झाल्यावर साल काढून टाका कढईत तेल गरम करून त्यात कांदा मिरची मीठ मोहरी जिरे कढीपत्ता हळद हिंग याची फोडणी करून त्यात बटाटा कुस्करून टाकून कोथिंबीर घालून घेतली.
  4. नॉनस्टिक तव्यावर तेल टाकून पेलामधे मिश्रण भरावे व डोसे काढावे
  5. डोसा मध्ये भाजी भरावी व गोल रोल तयार करून तो डब्यात द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर