Photo of BESAN poli by Priyanka Gend at BetterButter
3731
1
0.0(0)
0

बेसन पोळी

Jul-16-2018
Priyanka Gend
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन पोळी कृती बद्दल

मुलांच्या टिफिन ला मस्त पोळा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. 1 वाटी बेसन
  2. 2 मिरच्या
  3. तिखट
  4. मीठ
  5. हळद
  6. तेल
  7. आलं लसूण पीट

सूचना

  1. एक वाटीत बेसन घ्या त्यात मिरची चिरून घाला त्यात मीठ हळद तिखट घालल पाणी घालून जाड पेस्ट करा
  2. पण मध्ये गरम जाळीवर तेल सोडा त्यात ही पेस्ट घाला व पसरवा
  3. मस्त तेल सोडत भाजा जल पोळी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर