मटकी उसळ | MATKI uasl Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  17th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • MATKI uasl recipe in Marathi,मटकी उसळ, Priyanka Gend
मटकी उसळby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

2

0

मटकी उसळ recipe

मटकी उसळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make MATKI uasl Recipe in Marathi )

  • 1 वाटी शिजवलेली मटकी
  • तेल
  • मीठ
  • तिखट
  • कोथिंबीर

मटकी उसळ | How to make MATKI uasl Recipe in Marathi

  1. तेल घालून त्यात मटकी ताडतादीत भाजून घ्या
  2. त्यात मीठ तिखट घाला
  3. शिजवून घ्या
  4. कोथिंबीर घाला वरतून

Reviews for MATKI uasl Recipe in Marathi (0)