मुख्यपृष्ठ / पाककृती / रवा हांडवो

Photo of rava handvo by Seema jambhule at BetterButter
611
1
0.0(0)
0

रवा हांडवो

Jul-17-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा हांडवो कृती बद्दल

झटपट होणार पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • गुजरात
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 2

  1. रवा 1 वाटी
  2. दही 1/2 वाटी
  3. हिरवी मिरची पेस्ट पाव चमचा
  4. आलं लसूण जिरे पेस्ट पाव चमचा
  5. कोथिंबीर
  6. गजराचा किस 1/2 वाटी
  7. मोहीरी
  8. हळद
  9. मीठ
  10. तेल
  11. सोडा चिमूटभर

सूचना

  1. रवा एका भांडत घ्या
  2. त्यात दही आलं लसूण जिरे, मिर्ची पेस्ट व गाजराचा किस टाका
  3. आता त्यात कोथिंबीर हळद व मीठ टाकून सर्व साहित्य मिक्स करा व मिश्रण घट्टच ठेवा व 10-15 मिनट ठेवा
  4. आता प्रत्येक वेळी शेपरेट हांडवो बनवताना सोडा टाका
  5. आता कढईत तेल टाका व तेल गरम झाल कि त्यात मोहरी टाका व हांडवोच मिश्रण टाका डोसा सारखं पसरट नको
  6. दोन्ही बाजूने भाजून घ्या..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर