Photo of Edli chatni by Anita Bhawari at BetterButter
1864
1
0.0(0)
0

ईडली चटणी

Jul-17-2018
Anita Bhawari
0 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ईडली चटणी कृती बद्दल

सकाळची न्याहारीला व टिफीनला पोषक असे

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदुळ
  2. सफेद उडीद डाळ
  3. मीठ चवीनुसार
  4. पाणी
  5. खायचा सोडा चिमूटभर
  6. ओल खोबरे
  7. शेंगदाणे कुट
  8. हिरवी मिरची
  9. आल लसुण कोथिंबीर

सूचना

  1. तांदुळ व उडीद डाळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावेत सकाळी मिक्सर मधुन बारीक पेस्ट करून घ्या
  2. पिठात मीठ व खायचा सोडा चिमूटभर घालून मिश्रण चांगल हलवून घ्या
  3. ईडली पात्रातील थाळी ला तेल लावून मिश्रण त्यात टाकून मध्यम आचेवर 5/6 मिनिट शिजवून घ्यावेत
  4. ओल खोबरे कोथिंबीर हिरवी मिरची आले लसुण शेंगदाणे कुट पाणी मीठ घालून मिक्सर मधुन बारीक पेस्ट करून घ्या
  5. तेलात कढीपत्ता मोहरी फोडणी करून चटणी त्या मध्ये टाका चटणी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर