मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल चवळीचा शेंगाची भाजी

Photo of laal chavlicha shengachi bhaaji by Seema jambhule at BetterButter
844
1
0.0(0)
0

लाल चवळीचा शेंगाची भाजी

Jul-17-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल चवळीचा शेंगाची भाजी कृती बद्दल

टिफिन साठी भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 3

  1. लाल चवळीच्या शेंगा 1/2 कि
  2. कांदा 1
  3. टमाटर 1
  4. हिंग
  5. जिरे मोहीरी पाव चमचा
  6. आलं लसूण पेस्ट 1/2 चमचा
  7. तिखट 1 1/2 चमचा
  8. हळद 1/2 चमचा
  9. धाने जिरे पावडर 1 चमचा
  10. कोथिंबीर
  11. मीठ चवीनुसार
  12. तेल

सूचना

  1. शेंगा धून घ्या
  2. शेंगा कापून घ्या
  3. आता तेल गरम करून त्यात जिरे मोहरी हिंग टाका
  4. आता त्यात बारीक कापलेला कांदा टाकून परता
  5. त्यात आलं लसूण पेस्ट व जिरे धने पावडर टाकून परता
  6. आता त्यात बारीक कापलेला टमाटर तिखट मीठ हळद टाका व परता
  7. आता चवळीचा शेंगा टाका व परता
  8. मंद आचेवर झाकण ठेवून भाजी 10 -15 min शिजू द्या
  9. भाजी शिजली कि वरून बारीक चिरलेली कोथींबीर टाका

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर