मुख्यपृष्ठ / पाककृती / वांगी मसाले भात

Photo of Wangi masala bhat by Anita Bhawari at BetterButter
665
1
0.0(0)
0

वांगी मसाले भात

Jul-17-2018
Anita Bhawari
15 मिनिटे
तयारीची वेळ
9 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वांगी मसाले भात कृती बद्दल

चपाती भाजी खाऊन कंटाळा आला तर आपण आज मसाले भात बनवणार आहे

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 5

  1. 4 वाटी इंद्रायणी तांदुळ
  2. 5/6 छोटी वांगी
  3. बटाटा 2/3 छोटे
  4. मीठ हळद लाल तिखट गरम मसाला
  5. बारीक चिरलेला कांदा टोमॅटो
  6. तेजपता मोहरी आणि जिर
  7. कांदा खोबरे भाजुन घेतलेल आले लसुण कोथिंबीर याचा मसाला
  8. पाणी
  9. तेल

सूचना

  1. तांदुळ धुवूनध4/5 मिनिट ठेवावेत
  2. कुकर गरम करुन त्यात तेल टाकून मोहरी तडतडली की जिर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो लालसर रंग येईपर्यंत परतुन घ्या तेजपता कोरडे मसाले आणि वाटलेला मसाला आणि पाणी घालून 4 शिट्टी घ्यावेत
  3. थंड झाल्यावर वरतुन कोथिंबीर घालून सजावट करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर