चिकन बिर्याणी | Chicken biryani Recipe in Marathi

प्रेषक Reena Andavarapu  |  17th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Chicken biryani recipe in Marathi,चिकन बिर्याणी, Reena Andavarapu
चिकन बिर्याणीby Reena Andavarapu
  • तयारी साठी वेळ

    60

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    6

    माणसांसाठी

2

0

चिकन बिर्याणी recipe

चिकन बिर्याणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chicken biryani Recipe in Marathi )

  • बिर्याणी तांदूळ ४ कप
  • चिकन १ केजी मोठे तुकडे
  • पुदीना १ /२ कप
  • कोतमीर १ कप
  • केसर - ६ ते ७
  • दूध - १ /२ कप
  • केवडा पाणी १ चमचे
  • कांदा ४ बारीक कापलेले
  • प्रत्येकी दोन वेलची, लवंगा, दालचिनी, स्तर ऐनेज़,
  • आले लेसुन पेस्ट १ छोटा चमचा
  • तूप अणि तेल
  • मीठ
  • नीम्बू - १
  • पाणी ८ कप
  • मारीनेशन :
  • लाळ तिखट २ मोठे चमचे
  • हळदी १ /४ चमचे
  • आले लेसुन पेस्ट २ मोठे चमचे
  • धणे जिरे पावडर ३ मोठे चमचे
  • तंदूरी चिकन मसाला १ मोठा चमचा (ऑप्शनल)
  • हीरवी मिरची ५ ते ६
  • बे पाने २
  • दही १ कप
  • मीठ
  • तांदूळ उकळणे :
  • पाणी
  • वेलची २
  • दालचिनी 2 इंच
  • लवांग 2
  • तूप २ मोठे चमचे
  • बे पाने १
  • रायता / कच्‍म्बर साठी :
  • कानदा - १ मीडियम बारीक चिरून
  • दही - ५०० ग्राम
  • कोतमीर थोडा बारीक चिरलेला
  • मीठ

चिकन बिर्याणी | How to make Chicken biryani Recipe in Marathi

  1. मारीनेशन मध्ये दिलेल्या साहित्य सह धुवून ठेवलेल्या चिकन किमान १ तास मारीनेट करून फ्रीज मध्ये ठेवावे.
  2. दूध मध्ये केसर घालून ठेवावे. एका भांडीत तेल टाकून त्यात अर्धा किसलेले कांदा घालून रोस्ट करा. रोस्ट झाल्यावर प्लेटवर काढून ठेवावे.
  3. बिर्याणी तांदूळ धुवून ठेवावे. एका मोठा भांडीत तूप अणि तेल घालावे. गरम झाला की त्यात अख्खा गरम मसाले घालावे. उरलेले कांदा शिजवून आले लसून पेस्ट घालून शिजवावे
  4. आता मेरीनेट केलेल्या चिकन घालून मध्यम गॅसवर झाकून शिज़वा.
  5. एका भाण्डित पाणी घालून तांदूळ उकळण्यासाठी सर्व मसाले घालून, तूप अणि मीठ घालून राइस कुकर मध्ये शिवून घ्या.
  6. शिज़वल्या नंतर एका मोठा प्लेट वर उकळलेले तांदूळ पसरून घ्या.
  7. चिकन शिज़वले की त्यात बारीक चिरलेले कोतमीर अणि पूदीना(थोडा ठेवून) घालून मिक्स करा.
  8. ३ /४ शिज़वले ले चिकन याखनी बरोबर काढून ठेवावे. उरलेले चिकेनवार उकळून ठेवलेले १ /३ तांदूळ पसरून घ्या. त्यावर रोस्ट केलेल्या कानदा पसरून, थोड़ा कोतमीर अणि पूदीना घालून घ्या. परत उकळून ठेवलेले तांदूळ पसरून घ्या.
  9. असे आणखी एक लेयर करा. असे ३ लेयर तयार करा. त्यावर उरलेले कांदा, कोतमीर, पूदीना, केसर दूध, थोड़ा हळदी अणि तूप घालून घ्या. ओलसर कापड झाकून, ढक्कन घालून १० मिनट शिज़वा वे.
  10. स्वादिष्ट चिकन बिर्याणी लंच बॉक्स साठी तय्यार.
  11. कच्‍म्बर साठी दही, कांदा, मीठ, कोतमीर सर्व मिक्स करून हाताची व्हिस्क वापरून मिक्स करा.

Reviews for Chicken biryani Recipe in Marathi (0)