मुख्यपृष्ठ / पाककृती / पोटॅटो रवा फिंगर्स

Photo of Potato Rava Fingers by Samiksha Mahadik at BetterButter
451
1
0.0(0)
0

पोटॅटो रवा फिंगर्स

Jul-17-2018
Samiksha Mahadik
10 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोटॅटो रवा फिंगर्स कृती बद्दल

Yummy

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. एका बाउल मध्ये रवा आणि दही मिक्स करून घेणे
  2. 15 मिनिटे तसेच ठेवणे
  3. मग त्यात बटाटा मिरची कोथिंबीर आलं लसूण पेस्ट घालणे
  4. जीरे पूड चाट मसाला मीठ
  5. काळीमिरी पूड
  6. सर्व घालून मिक्स करून घेणे
  7. मग त्याचा गोळा करून त्याला फिंगर्स चा आकार देने
  8. कॉर्नफ्लोअर मध्ये घोळवून डीप फ्राय करणे
  9. सॉस बरोबर देणे

सूचना

  1. अर्धा कप रवा
  2. 2 मोठे बटाटे उकडून स्मॅश केले
  3. पाव कप दही
  4. बारीक चिरलेली हिरवी मिरची
  5. आलं लसूण पेस्ट
  6. कोथिंबीर
  7. चाट मसाला
  8. जिरेपूड
  9. काळीमिरी पूड
  10. मीठ
  11. कॉर्नफ्लोअर

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर