मुख्यपृष्ठ / पाककृती / आलू शिमला मिरची ची भाजी

Photo of Alu shimala mirchi chi bhaji by Rohini Rathi at BetterButter
899
4
0.0(0)
0

आलू शिमला मिरची ची भाजी

Jul-17-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू शिमला मिरची ची भाजी कृती बद्दल

झटपट व स्वादिष्ट

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे मध्यम आकाराचे 3
  2. शिमला मिरची बारीक चिरलेली एक
  3. तेल एक टेबल्स्पून
  4. बारीक चिरलेला कांदा एक
  5. बारीक केलेल्या टोमॅटो एक
  6. जिरे मोहरी हिंग फोडणीसाठी
  7. लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून
  8. हळदी पावडर एक चिमटीभर
  9. गरम मसाला एक टिस्पून
  10. धन्याची पावडर एक टिस्पून
  11. मीठ चवीनुसार
  12. शेंगदाण्याचा कूट दोन टेबल स्पून
  13. पाणी अर्धा कप
  14. कोथिंबीर बारीक चिरलेली एक टेबल स्पून

सूचना

  1. सर्वप्रथम बटाट्याची साले काढून बारीक तुकडे करून घ्यावे
  2. कांदा टोमॅटो सिमला मिरची बारीक कापून घ्यावी
  3. कढईत तेल गरम करून जिरे मोहरी हिंगाची फोडणी घालावी
  4. बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो परतून घ्यावा
  5. लाल मिरची पावडर हळदी पावडर गरम मसाला धने पावडर घालून मिश्रण परतून घ्यावे
  6. त्यात बारीक चिरलेले बटाटा व शिमला मिरची घालून घ्यावे
  7. अर्धा कप पाणी घालून झाकण ठेवून मिश्रण शिजवून घ्यावे
  8. बटाटे व शिमला मिरची शिजल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यावे
  9. शेवटी शेंगदाण्याचा कूट घालून कोथंबीर घालावी
  10. तयार बटाटा शिमला मिरची ची भाजी पोळीबरोबर डब्यात भरून घ्यावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर