मेथीची भाजी आणि चपाती | Methichi bhaji & chapati Recipe in Marathi

प्रेषक Anita Bhawari  |  17th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Methichi bhaji & chapati recipe in Marathi,मेथीची भाजी आणि चपाती, Anita Bhawari
मेथीची भाजी आणि चपातीby Anita Bhawari
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

About Methichi bhaji & chapati Recipe in Marathi

मेथीची भाजी आणि चपाती recipe

मेथीची भाजी आणि चपाती बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Methichi bhaji & chapati Recipe in Marathi )

  • 1 जुडी मेथी
  • बारीक चिरलेला कांदा मिरची आणि लसूण
  • मीठ
  • तेल
  • शेंगदाणे कुट
  • गहू पिठ
  • पाणी

मेथीची भाजी आणि चपाती | How to make Methichi bhaji & chapati Recipe in Marathi

  1. पिठात मीठ व पाणी टाकून मळून घ्यावे व चपाती करून घेणे
  2. भाजी साफ करून 2/3 वेळ पाण्यात घालून धुवून घेणे
  3. कढईत तेल गरम करून त्यात तेल कांदा लसूण मिरची परतवून घ्या मीठ घालून भाजी टाकून सगळे हलवून घेने भाजी कोरडी झाली की वरतुन शेंगदाणे कुट टाकून चांगले परतून घ्या. भाजी तयार

My Tip:

भाजी शिजत असताना झाकण ठेवू नये

Reviews for Methichi bhaji & chapati Recipe in Marathi (0)