उसळ | USAL Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  17th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • USAL recipe in Marathi,उसळ, Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

2

0

उसळ recipe

उसळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make USAL Recipe in Marathi )

  • मटकी 1 वाटी
  • वाटणे अर्धी वाटी
  • चणे अर्दी वाटी
  • तेल
  • मीठ
  • मसाला
  • कोथिंबीर
  • बटाटा

उसळ | How to make USAL Recipe in Marathi

  1. बटाटा कापून घ्या
  2. पण मध्ये तेल घालून मटकी वाटाणा चणे परतून घ्या
  3. त्यात कापलेला बटाटा घाला
  4. तिखट मीठ घालून वाफेवर शिजवून घ्या
  5. कोथिंबीर घालून सर्व्ह करा

Reviews for USAL Recipe in Marathi (0)