सॅनडवीच | SANDWITCH Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  17th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • SANDWITCH recipe in Marathi,सॅनडवीच, Priyanka Gend
सॅनडवीचby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

सॅनडवीच recipe

सॅनडवीच बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make SANDWITCH Recipe in Marathi )

  • ब्रेड
  • सॉस
  • हिरवी चटणी
  • टोमॅटो
  • कांदा
  • बटाटा

सॅनडवीच | How to make SANDWITCH Recipe in Marathi

  1. बटाटा वकडून घ्या
  2. ब्रेड चे काठ काढा
  3. त्याला हिरवी चटणी लावा
  4. त्यावर एक टोमॅटो कांदा उकडलेला बटाटा गोल कापून ठेवा
  5. व दुसरा ब्रेड चा तुकडा ठेवा
  6. सॉस बरोबर सर्व्ह करा

Reviews for SANDWITCH Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo