मुख्यपृष्ठ / पाककृती / डाळिंबी उसळ, खीर, पुरी

Photo of Dalimbi Usal, kheer, puri by Deepa Gad at BetterButter
2224
4
0.0(0)
0

डाळिंबी उसळ, खीर, पुरी

Jul-17-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळिंबी उसळ, खीर, पुरी कृती बद्दल

डाळिंबी उसळ मी वाटण न घालता केली आहे, तुम्ही वाटण हवे असेल तर अगोदरच करून ठेवलत तर पाहिजे तेव्हा वापरू शकता

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 4

  1. डाळिंबी उसळीसाठी :
  2. पाव किलो डाळिंबी सोललेली
  3. जिरे १ च
  4. हिंग
  5. कढीपत्ता
  6. कांदे २
  7. टोमॅटो १
  8. मालवणी मसाला दीड च
  9. कांदा लसूण मसाला १/२ च
  10. आलं लसूण पेस्ट १ च
  11. तेल
  12. मीठ
  13. चिंचेचा कोळ २ च
  14. खीरसाठी :
  15. वर्मिसिली शेवया १ वाटी
  16. तूप २ च
  17. दूध ३ कप
  18. साखर ६ च
  19. वेलचीपूड
  20. काजू तुकडे
  21. पुरीसाठी :
  22. कणिक
  23. मीठ
  24. तेल
  25. पुरी तळण्याकरिता तेल

सूचना

  1. डाळिंबी उसळ करण्यासाठी कढईत तेल घालून त्यात जिरे, कढीपत्ता,हिंग कांदा व टोमॅटो चिरलेला घालून मउ होईपर्यंत शिजवा
  2. आला लसूण पेस्ट, मसाले मीठ घालून सोललेली डाळिंबी घाला मिक्स करा
  3. थोडं पाणी घालून झाकण ठेवून शिजवा
  4. चिंचेचा कोळ घाला शिजवा
  5. कोथिंबीर पेरून सर्व्ह करा
  6. खीर : तुपात शेवया परतून घ्या त्यात थोडे पाणी व चिमूट मीठ घालून शिजू द्या
  7. पाणी आटलं की दूध, साखर, वेलचीपूड, ड्रायफ्रूटस घालून शिजवा
  8. पुरीबरोबर सर्व्ह करा
  9. पुरी : कणिक मळून त्याच्या पुऱ्या करून तेलात तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर