मुख्यपृष्ठ / पाककृती / भेंडीची भाजी

Photo of Bhendi bhaji by Deepa Gad at BetterButter
867
3
0.0(0)
0

भेंडीची भाजी

Jul-18-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भेंडीची भाजी कृती बद्दल

आंबट अशी मस्त भेंडीच्या भाजीची चव सर्वांनाच आवडेल अशी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पाव किलो भेंडी
  2. कांदे २ छोटे
  3. टोमॅटो चिरलेला १ च
  4. कोकम ३-४/ आमचूर पावडर
  5. लसूण पाकळ्या ४
  6. हिरवी मिरची २
  7. तिखट १/२ च
  8. हळद पाव च
  9. मीठ
  10. ओले खोबरे

सूचना

  1. भेंडी चांगली धुवून पुसून घ्या, पाणी अजिबात राहता काम नये
  2. देठ व शेवटचा भाग कापून चिरून घ्या
  3. कढईत चिरलेली भेंडी घालून त्याचा गुळगुळीतपणा जाईपर्यंत भाजा
  4. मध्ये जागा करून त्यात तेल घाला लसूण पाकळ्या ठेचून घाला, हिरवी मिरची, कांदा चिरून घाला, कोकम घाला
  5. कांदा मऊ होईपर्यंत शिजवा
  6. तिखट, हळद, मीठ घाला
  7. झाकण ठेवू नका, भाजी वाफेने बुळबुळीत होईल
  8. शिजल्यावर ओले खोबरे घालून चपातीबरोबर खायला, टिफिन तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर