बटाटे पराठा | Batate Paratha Recipe in Marathi

प्रेषक Puja Panja  |  18th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Batate Paratha recipe in Marathi,बटाटे पराठा, Puja Panja
बटाटे पराठाby Puja Panja
  • तयारी साठी वेळ

    35

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

बटाटे पराठा recipe

बटाटे पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Batate Paratha Recipe in Marathi )

  • बटाटे
  • गव्हाचे पीठ
  • मीठ चवीनुसार
  • एक कान्दा
  • दोन मिच॔
  • किंचित आल
  • चिरा
  • लाल तिखट जिरा पाउडार
  • तेल

बटाटे पराठा | How to make Batate Paratha Recipe in Marathi

  1. सर्वात प्रथम गव्हाचे पीठ, किंचित मीठ, तेल घ्या. पीठ पाण्याने मळून घ्या. ढाकून.
  2. बटाटे धुवून कुकरचे शिजवून घ्या. सोलून घ्या.
  3. बाउल मध्ये बटाटे स्मॅश करा. मीठ, आल पेस्ट, जिरा, भाजा कान्दा मिच॔ , भाजा लाल तिखट जिरा पाउडार लेके मळुन घ्या.
  4. आता पीठाचा गोला करुन घ्या
  5. गोला मध्ये बटाटे का मिश्रण भरा आणि. लाटुन घ्या.
  6. आता हे पराठा भाजुन घ्या.
  7. तयार बटाटे पराठा.

My Tip:

गरम गरमच खा

Reviews for Batate Paratha Recipe in Marathi (0)