पुलाव | Pulav Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  18th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Pulav recipe in Marathi,पुलाव, deepali oak
पुलावby deepali oak
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

2

0

पुलाव recipe

पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pulav Recipe in Marathi )

  • बासमती किंवा कुठलाही तांदूळ ३ लहान वाटी
  • गाजर लांब चीरून १
  • मटार किंवा वटाणे अर्धीवाटी
  • बटाटा ऊभा चीरून १ लहान
  • फरसबी लांब चीरून ३/४शेंगा
  • तोंडली लांब चीरून ५/६
  • काळीमीरे ३/४
  • लवंग ३/४
  • तमालपत्र ३/४
  • दालचीनी १
  • आले लसुण मीरची पेस्ट १ चमचा
  • लिंबू रस १ चमचा
  • जीरे
  • मीठ
  • पाणी
  • तुप किंवा तेल
  • काजु व मनुका ऐच्छिक

पुलाव | How to make Pulav Recipe in Marathi

  1. तांदुळ धुवून निथळत ठेवा
  2. कुकरला तुप गरम करा
  3. त्यात जीरे,आले लसुण मीरची पेस्ट घाला
  4. काळीमीरी,लवंग,तमालपत्र,दालचीनी घाला
  5. आता सर्व भाज्या घाला
  6. तांदूळ घालून परता व मीठ घाला
  7. लींबुरस व कोथिंबीर घाला
  8. काजु व मनुका तुपावर परतुन घाला (ऐच्छिक)
  9. आता तुमचा तांदूळ कसा आहे त्यावर ठरवुन गरम पाणी घाला
  10. कुकरला दोन शिटया द्या व जरा वेळ गॅस बारीक करून ४/५ मीनीट ठेवा
  11. गरम गरम दाल तडका किंवा भाजी सोबत डब्यात द‍या.

My Tip:

हव्या त्या भाज्या वापरू शकता.

Reviews for Pulav Recipe in Marathi (0)