Photo of Dapata by Rohini Rathi at BetterButter
2015
6
0.0(0)
0

धपाटा

Jul-18-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

धपाटा कृती बद्दल

एक महाराष्ट्राचे पारंपरिक पाककृती आहे विशेष करून न्याहारीसाठी बनवली जाते लाँच बॉक्समध्ये देण्यास उत्तम पर्याय आहे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ज्वारीचे पीक एक कप
  2. गव्हाचे पिठ अर्धा कप
  3. बेसन पीठ पाव कप
  4. हिरवी मिरचीची पेस्ट एक टेबल्स्पून
  5. लसणाची पेस्ट एक टेबल फोन
  6. तेल टेबलस्पून
  7. मीठ चवीनुसार
  8. चिरलेले कांदे दोन
  9. बारीक चिरलेली कोथंबीर दोन टेबल्स्पून
  10. तेल धपाटा भाजण्यासाठी

सूचना

  1. सर्व सर्वप्रथम एका ताटात ज्वारीचे पीठ गव्हाचे पीठ व बेसन पीठ एकत्र करून घ्यावे
  2. त्यात हिरवी मिरचीची पेस्ट लसणाची पेस्ट लाल मिरची पावडर हळदी पावडर घालून मिश्रण एकत्र करून
  3. बारीक चिरलेला कांदा कोथंबीर घालून घ्यावी
  4. चवीनुसार मीठ घालून मध्यम पीठ मळून घ्यावे
  5. तवा गरम करून त्यावर तेल पसरावे
  6. तयार पिठाचा गोळा घेऊन हाताच्या साह्याने तव्यावर भाकरी करतो त्याप्रमाणे धपाटा थापून घ्यावा
  7. सर्व बाजूने तेल सोडून धपाटा मंद आचेवर दोन्ही बाजूने भाजून घ्यावा
  8. अशाप्रकारे सर्व पिठाचे धपाटे बनवून घ्यावे
  9. तयार धपाटे दही टोमॅटो केचप लसणाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर