पालक -मसाला पुरी........ | Palak-masala puri Recipe in Marathi

प्रेषक Sonali Belose-Kayandekar  |  18th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Palak-masala puri recipe in Marathi,पालक -मसाला पुरी........, Sonali Belose-Kayandekar
पालक -मसाला पुरी........by Sonali Belose-Kayandekar
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

पालक -मसाला पुरी........ recipe

पालक -मसाला पुरी........ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Palak-masala puri Recipe in Marathi )

  • १मध्यम जुडी पालक
  • १ मोठी वाटी गव्हाचे पिठ
  • १ हि.मिरची
  • १ चमचा गरम मसाला पावडर
  • १ चमचा धणे पावडर
  • १ चमचा ओवा
  • १ छोटा चमचा चाट मसाला
  • १ चमचाभर आलं लसुण पेस्ट
  • बा.चिरलेली कोथिंबीर
  • चवीपुरते मीठ
  • तळण्यासाठी तेल

पालक -मसाला पुरी........ | How to make Palak-masala puri Recipe in Marathi

  1. साहित्य
  2. सर्व जिन्नस एकजिव करा.
  3. घट्ट पिठ मळून घ्या
  4. १0 मि. झाकून ठेवा
  5. नंतर त्यात तेल घालून व्यवस्थित मळा
  6. गोळे बनवावेत
  7. लाटि ला तेल लावून
  8. पुर्या लाटाव्यात
  9. मध्यम आचेवर तळाव्यात
  10. दोन्हीही बाजूंनी
  11. तयार आहेत खाण्यासाठी .......

Reviews for Palak-masala puri Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo