पाव भाजी | Pav bhaji Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  18th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Pav bhaji recipe in Marathi,पाव भाजी, Bharti Kharote
पाव भाजीby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

5

0

पाव भाजी recipe

पाव भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pav bhaji Recipe in Marathi )

  • ऊकडलेले बटाटे कुस्करून 3
  • हिरवे मटार एक वाटी
  • टोमॅटो 4
  • फूल गोबी एक वाटी
  • सिमला मिरची एक वाटी
  • कांदा 2
  • कोथिंबीर एक वाटी
  • कडीपता 4/5 पाने
  • जीरे मोहरी आल लसूण पेस्ट अर्धा चमचा
  • पाव चमचा हळद हिंग
  • दोन चमचे लाल तिखट
  • चवीनुसार मीठ
  • लिंबू
  • तेल

पाव भाजी | How to make Pav bhaji Recipe in Marathi

  1. कूकर मध्ये बटाटे सोडून सर्व भाज्या 15 मी.वाफवून घ्या. .
  2. बटाटे आणि भाज्या मिक्सर मधून फिरवून घ्या. .
  3. गॅस वर कढाई तापत ठेवा
  4. फोडणी साठी तेल टाकून जीरे मोहरी आल लसूण पेस्ट घाला. .हिंग हळद घाला..कडीपता घाला. .लाल तिखट घालून सर्व भाज्या घाला. .चवीप्रमाणे मीठ घालून चांगल मिक्स करून घ्या. .
  5. आवश्यकतेनुसार पाणि घाला. .10 मी.झाकण ठेवून बारीक गॅस वर शिजवा. .
  6. पावा सोबत कांदा कोथिंबीर लिंबू बटर टीफीन मध्ये दया. .

My Tip:

टिफीन साठी ही रेसिपी लहान थोरांना आवडणारी अशी आहे. .

Reviews for Pav bhaji Recipe in Marathi (0)