मुख्यपृष्ठ / पाककृती / ऑम्लेट पाव फ्राय

Photo of Omlet Pav Fry by Bharti Kharote at BetterButter
856
4
0.0(0)
0

ऑम्लेट पाव फ्राय

Jul-18-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ऑम्लेट पाव फ्राय कृती बद्दल

झटपट होणारी आणि लहान मुलांच्या टीफीन साठी पौष्टिक पाककृती

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोन अंडी चा पल्प
  2. तेल पाव चमचा लाल तिखट हळद जीरे मोहरी
  3. चवीनुसार मीठ
  4. पाव 3/4
  5. दोन चमचे कोथिंबीर

सूचना

  1. पॅन मध्ये तेल टाकून जीरे मोहरी ची फोडणी करा..
  2. त्यात पावाचे दोन भाग करून परतून घ्या. .लाल तिखट हळद मीठ घाला..
  3. वरतून एका अंडीचा पल्प घाला. .सर्वञ पसरून दया. .
  4. आता खालचा भाग वर करून दूसरया अंडी चा पल्प पसरून घाला. ..
  5. परत वरचा भाग खाली करून वरून तेल टाकून शॅलो फ्राय करून घ्या. .
  6. वरतून कोथिंबीर घालून टीफीन ला दया. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर