मुख्यपृष्ठ / पाककृती / तीळ आणि बीट पुरी

Photo of Sesame seed and beetroot puri by archana chaudhari at BetterButter
301
5
0.0(0)
0

तीळ आणि बीट पुरी

Jul-18-2018
archana chaudhari
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तीळ आणि बीट पुरी कृती बद्दल

मुलांच्या टिफिन साठी सोप्पा, हेल्दी आणि चवदार पदार्थ.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तीळ १ टेबलस्पून
  2. बीट १ मध्यम आकाराचे
  3. गहू पीठ १ १/२वाटी
  4. मीठ चवीनुसार
  5. चाट मसाला १ टीस्पून
  6. गरम मसाला १/२ टीस्पून
  7. तिखट १/२ टीस्पून
  8. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. बीट कुकर मधून वाफवून घ्या.
  2. गार झाल्यावर मिक्सरमधून पेस्ट करून घ्या.
  3. परातीमध्ये बीट ची पेस्ट,गरम मसाला,चाट मसाला,तिखट,तीळ,आणि मीठ टाका.
  4. आता वरील मिश्रणात गव्हाचे पीठ टाकून घट्ट मळून घ्या.
  5. लहान लहान गोळे करून घ्या.
  6. गोळ्यांच्या पुऱ्या बनवून मध्यम आचेवर तेलामध्ये तळा.
  7. टिफिन मध्ये सॉस बरोबर द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर