Photo of Paavbhaji by safiya abdurrahman khan at BetterButter
455
4
0.0(0)
0

पावभाजी

Jul-18-2018
safiya abdurrahman khan
30 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पावभाजी कृती बद्दल

टीफीन रेसीपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 मध्यमचे आकाराचे बटाटे
  2. 1 कप फ्लावर तूकडे करुन
  3. 1 गाजर तूकडे करुन
  4. 1 केप्सीकम तूकडे करुन
  5. 1/4 कप मटार
  6. 2 टोमेटो बारीक चीरुन
  7. 1 मोठा चमचा कोथींबीर
  8. 1/2 टीस्पुन हळद
  9. 2 टीस्पून तीखट
  10. 1 टीस्पून आलेसूण पेस्ट
  11. 3 बारीक चिररेला कांदा
  12. 3 टीस्पुन पावभाजी मसाला
  13. मीठ चवीनूसार
  14. बटर
  15. लादीपाव

सूचना

  1. बटाटे,फ्लावर, केप्सीकम,गाजर, आणी मटर 1 कप पाणी धालुन कुकरमध्ये उकडबन ध्या.
  2. कूकरलठंड झाल्यावर उकडलेल्या भाज्या मेश करून घ्या.
  3. पातेल्यात 2 मोठा चमचा बटर गरम करा त्यात आलेलसूण पेस्ट घाला.
  4. खमंगवास सूटला कि 3 बारीक चीररेला कांदा 2 ते3 मिनिटे परतून घ्या.
  5. मग हळद, तिखट,पावभाजी मसाला आणी टोमेटो घालून तेल सूटेपयँत परता.
  6. मेश केलल्या भाज्या,घालून परता, मटार घाला, मीठ आणी पावभाजी मसाला,कोथींबीर घालुन मिक्स करा.
  7. झाकण ठेवुन वाफ आणा.
  8. पाव बटर लावुन भाजून घ्या ,गरम भाजी पावा बरोबर आणी कांघा बरोबर सर्व करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर