पाईन व्हील सँडविच | Pinewheel sandwitch Recipe in Marathi

प्रेषक Geeta Hemit  |  18th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Pinewheel sandwitch recipe in Marathi,पाईन व्हील सँडविच, Geeta Hemit
पाईन व्हील सँडविचby Geeta Hemit
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

1

0

पाईन व्हील सँडविच recipe

पाईन व्हील सँडविच बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pinewheel sandwitch Recipe in Marathi )

  • ३ मध्यम आकाराचे ब्रेड
  • १ चिज स्लाइस
  • १ चमचा टोमॅटो सौस
  • १ चमचा कोथिंबीर आणि पुदीना चटणी
  • २ चमचे गाजर किसून
  • २ चमचे पालक भाजी बारीक कापलेली
  • १ चिमूट चाट मसाला
  • १ चमचा लोणी

पाईन व्हील सँडविच | How to make Pinewheel sandwitch Recipe in Marathi

  1. १. सर्व प्रथम ब्रेड ला लाटून चपटे करून घ्या
  2. २. ब्रेड च्या स्लाइस ला एक बाजू वर थोडे पाणी लावा आणि दुसऱ्या स्लाइस ची एक बाजू दुसऱ्या बाजूवर ठेवून लाटून चिटकून घ्या
  3. ३. तिन्ही बाजू चिटकून परत लटा आणि एक सारखे करून घ्या
  4. ४. आता ब्रेड ला लोणी लावा
  5. ५. पहिल्या ब्रेड ला टोमॅटो सौस लावून त्यावर किसलेले गाजर ठेवा
  6. ६. दुसऱ्या ब्रेड वर चीज स्लाइस ठेवा
  7. ७. तिसऱ्या ब्रेड ला चटणी लावा आणि बारीक चिरलेले पालक ठेवा
  8. ८. आता थोडा चाट मसाला भुरका आणि ब्रेड चा गोल रोल करून घ्या
  9. ९. ५ मिनिटे रोल तसाच ठेवा आणी नंतर गोल गोल आकारात कापून घ्या
  10. १०. टोमॅटो सौस आणी चटणी बरोबर सर्व्ह करा किंवा टिफिन मध्ये दया

Reviews for Pinewheel sandwitch Recipe in Marathi (0)