भेंडी तवा पलाव | Bhendi tawa pulav Recipe in Marathi

प्रेषक Reena Andavarapu  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Bhendi tawa pulav recipe in Marathi,भेंडी तवा पलाव, Reena Andavarapu
भेंडी तवा पलावby Reena Andavarapu
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

भेंडी तवा पलाव recipe

भेंडी तवा पलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bhendi tawa pulav Recipe in Marathi )

  • तांदूळ - १ किंवा १ १ /४ कप
  • पाणी
  • भेंडी - २५० ग्राम
  • मोहरीची दाणे - १ छोटा चमचा
  • जीरे - १ /२ छोटा चमचा
  • बडीशेप - १ /२ छोटा चमचा
  • लाळ तिखट - १ छोटा चमचा
  • पाव भाजी मसाला - १ छोटा चमचा
  • हळद - १ /२ छोटा चमचा
  • साखर - १ /२ छोटा चमचा
  • कानदा - १ बारीक चिरलेला
  • लेहसून - १ छोटा चमचा बारीक चिरलेला
  • आले - १ छोटा चमचा बारीक चिरलेला
  • कोथिंबीर - १ /४ कप बारीक चिरलेला
  • काजू - १० किंवा १२
  • तेल - २ मोठा चमचा
  • लिंबू - १
  • मीठ चविनुसार
  • कच्‍म्बर साठी :
  • दही - १ कप
  • कानदा - १ /२
  • कोथिंबीर - २ मोठा चमचा
  • मीठ चविनुसार
  • थोडा पानी

भेंडी तवा पलाव | How to make Bhendi tawa pulav Recipe in Marathi

  1. भेंडी धुवून १ इंचाचा तुकदे करा
  2. तांदूळ धुवून आवश्यक पाणी घालून राइस कुकर मध्ये शिज़वा.
  3. शिज़वल्या नंतर एका मोठा प्लेट वर उकळलेले तांदूळ पसरून घ्या. ठंड करा.
  4. एका कढ़ाईत तेल गरम करून काजू फ्राई करून बाजूला ठेवा. त्या कढ़ाईत फोडणी घाला. मोहरीची दाणे, बड़ीशेप, जीरे घालून सौते करा. त्यानंतर लेहसून अणि आले घालून फ्राई करा
  5. कानदा घालून फ्राई करा. आता त्यात भेंडी टाका, हळद, मीठ, साखर, अर्धा लिंबू घालून २ ते ३ मिनट झाकून शिज़वा. ढक्कन काढून मिसळून घ्या. असा एक दोन वेळा करा.
  6. आता त्यात पाउडर मसाले टाकून मिसळून घ्या.
  7. मसाला भेंडी तय्यार आहे
  8. आता उकळून थंड ठेवले तांदूळ भेंडी मसाला मध्ये घालून घ्या.
  9. चांगले मिक्स करावे, कोथिंबीर अणि काजू घालून घ्या
  10. मीठ, तिखट, लिंबू काही आवश्यक असल्या तर आता घालून मिक्स करू शकतो.
  11. कच्‍म्बर साठी १ कप दही मध्ये चिरलेले कानदा, कोथिंबीर अणि मीठ घालून मिक्स करा
  12. भेंडी तवा पलाव तय्यार. कच्‍म्बर बरोबर सर्व करा

Reviews for Bhendi tawa pulav Recipe in Marathi (0)